Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनादिवशी चुकूनही करू नका ‘ही’ चूक, अन्यथा…
Raksha Bandhan 2022 : श्रावण पौर्णिमेला सर्वजण रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण मोठ्या उत्साहात साजरा (Celebrated) करतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्याची (Long life) शुभेच्छा देतात. तर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाची हमी देतो. भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक (Symbol of love)या सणाला मानले जाते. परंतु या दिवशी जर काही चुका केल्या … Read more