Symptoms of HIV : एचआयव्ही म्हणजे काय ? ही 10 लक्षणे शरीरात दिसली तर ते एचआयव्ही संसर्ग असू शकतो !
एचआयव्ही हा एक जीवघेणा आजार आहे परंतु लोकांना त्याची सुरुवात समजत नाही आणि हा आजार वाढतच जातो. अशा स्थितीत या आजाराची लक्षणे सुरुवातीपासूनच जाणून घेणे गरजेचे आहे. एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, एखाद्या व्यक्तीला एकदा संसर्ग झाला की तो कधीही बरा होऊ शकत नाही. या आजारावर कायमस्वरूपी इलाज नाही, फक्त त्यावर नियंत्रण मिळवता येते. विशिष्ट … Read more