राजधानी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एक दिवस मुक्काम करायचा असल्यास रूमचे भाडे किती ?
Taj Hotel News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील ताज हॉटेल देशातील सर्वात महागड्या हॉटेलच्या यादीत येते. ताज हॉटेल ही मुंबईची शान आहे, जगभरातील प्रतिष्ठित हॉटेल्स मध्ये ताज हॉटेलचा समावेश केला जातो. ताज हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थातच आयएचसीएल कडून संचालित केली जाते. दरम्यान, इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) नं तब्बल … Read more