PM Kisan Yojana : शेतीसाठी अवजारे खरेदीस मदत झाली, शेती करणे सुलभ झाले – लाभार्थ्यांच्या भावना
Government scheme : “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या शासकीय मदतीमुळे शेतीकामासाठी लागणारे अवजारे, बियाणे, खते अशा शेती उपयोगी वस्तूंची खरेदी करता आली. यामुळे शेती करणे जिकीरीची न ठरता सुलभ झाले.” अशा शब्दात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या राहाता तालुक्यातील लाभार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. १ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान … Read more