Share Market Update : गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी ! दोन टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड लॉन्च; जाणून घ्या सविस्तर
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये (Share Market ) आजकाल अनेकजण गुंतवणूक (investment) करत आहेत. काही जण जास्त कालावधीसाठी तर काही कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून पैसे कमवत आहेत. कमी जोखमीसह चांगल्या परताव्याची अपेक्षा करणाऱ्या लोकांसाठी गुंतवणुकीच्या दोन संधी आहेत. वास्तविक मिरे अॅसेट म्युच्युअल फंडने (Mirae Asset Mutual Fund) त्याचे दोन नवीन फंड लॉन्च केले आहेत … Read more