Tata आणि Mahindra कंपनीचे ग्राहकांना मोठे गिफ्ट ! ‘या’ SUV च्या किंमतीत मोठी कपात
Tata And Mahindra SUV Price : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टाटा आणि महिंद्रा मोटर्स या दोन आघाडीच्या कंपनीने आपल्या काही SUV च्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर … Read more