Tata अन Mahindra मार्केट गाजवणार ! भारतीय कार मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होणार ‘या’ दोन नवीन एसयूव्ही; कसे असतील फिचर्स ?
Tata And Mahindra Upcoming Features : नजीकच्या भविष्यात जर तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर भारतीय कार बाजारात आता SUV कारला मोठी मागणी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही सेगमेंटच्या कारला पसंती मिळतं आहे. यामुळे ऑटो कंपन्या देखील सेडान ऐवजी आता एसयूव्ही कार बनवण्याला अधिक … Read more