Tata च्या ‘या’ कारवर ग्राहकांना मिळतोय तब्बल 85,000 चा डिस्काउंट ! कधीपर्यंत सुरू राहणार डिस्काउंट ऑफर ? पहा…
Tata Car Discount Offer : भारतात ऑगस्ट महिन्यापासून फेस्टिव सिझन सुरू होतो. दरवर्षी ऑगस्ट महिना सुरू झाला की फेस्टिव सीजनला सुरुवात होते आणि या काळात विविध क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळते. या काळात ऑटो सेक्टर देखील मोठ्या प्रमाणात बूस्ट होत असतो. सणासुदीच्या काळात दरवर्षी वाहनांची विक्री वाढत असते. सणासुदीला वाहन खरेदी करणे मोठे शुभ मानले … Read more