Tata share : टाटांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 3 महिन्यात तब्बल 40% पेक्षा जास्त रिटर्न
Tata share : टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 3 महिन्यांत उत्कृष्ट परतावा (Return) दिला आहे. ही कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड (TATA CHEMICALS LIMITED) आहे. टाटा केमिकल्सचे शेअर्स गेल्या 3 महिन्यांत 800 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मंगळवारी, 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्सच्या समभागांनी (shares) … Read more