भारतातील पहिली कूप SUV आता CNG व्हर्जनमध्ये, टाटा करणार लवकरच धमाका!
Tata Curvv CNG SUV | टाटा मोटर्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित Tata Curvv CNG व्हेरिएंटची चाचणी सुरू केली आहे. स्वारगेट (Pune) परिसरात पूर्णपणे छुप्या स्वरूपात ही SUV चाचणी दरम्यान दिसून आली आहे. भारतीय बाजारात पहिली कूप SUV म्हणून ओळखली जाणारी टाटा कर्व्ह आता CNG तंत्रज्ञानासह दाखल होणार असून, आगामी काळात ही कार अधिक पर्यायांसह ग्राहकांसमोर सादर केली … Read more