Tata CNG Car : नवीन कार खरेदी करत असाल तर जरा थांबा! लवकरच लाँच होणार ‘या’ जबरदस्त कार्स

Tata CNG Car

CNG Car : टाटाच्या ग्राहकांची संख्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असते. अशातच आता कंपनी आणखी काही CNG कार लाँच करणार आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण या कार काही दिवसांनंतर लाँच केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more