Tata CNG SUVs : टाटा मोटर्स मारुती ब्रेझ्झाच्या सीएनजी कारला देणार टक्कर ! या दोन एसयूव्हीमध्ये देणार सीएनजी किट

Tata CNG SUVs : टाटा मोटर्सच्या गाड्यांना लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाड्यांना अधिक सुरक्षा पुरवली दिली जाते त्यामुळे अनेकजण टाटा कारकडे आकर्षित होत आहेत. तसेच आता टाटा मोटर्स दोन एसयूव्हीमध्ये देणार सीएनजी किट देणार असल्याने अनेक कंपन्यांचे टेन्शन वाढणार आहे. टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवरही भर देत आहे. त्याचा CNG पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या … Read more