Tata Curve Dark Edition: स्टाईल, पॉवर आणि टेक्नोलॉजीचा धमाका, किंमत फक्त ‘इतकी’!
Tata Curve Dark Edition : टाटा मोटर्सने त्यांच्या कूप एसयूव्ही, कर्व्हवर आधारित आणखी एक डार्क एडिशन लाँच केले आहे. अकम्प्लिश्ड एस आणि अकम्प्लिश्ड+ प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या या डार्क एडिशनची किंमत एक्स-शोरूम १६.४९ लाख ते १९.५२ लाख रुपये आहे. डिजाईन व वैशिष्ट्ये कर्व्ह डार्क एडिशन बाहेरून काळ्या रंगात दिसते, ज्यात चांदीचे अॅक्सेंट्स आणि काळ्या मिश्र धातुचे … Read more