अखेर प्रतीक्षा संपली ! Tata Curvv Ev लाँच, एकदा चार्ज केली की 585 किमी पर्यंत धावणार, किंमत अन फिचर्स कसे आहेत ?
Tata Curvv EV Launch : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. Tata Motors ने आज Curvv EV भारतात अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीच्या चर्चा सुरू होत्या. चर्चेचे कारण असे की, ही भारतातील पहिली एसयूव्ही-कूप गाडी आहे. खरंतर एसयुव्ही सेगमेंट मध्ये टाटा कंपनीच्या अनेक गाड्या लोकप्रिय आहेत. … Read more