Tata Curvv EV अन Mahindra BE 6 दोन्ही Suv चे फिचर्स, प्राईस अन स्पेसिफिकेशन एकाच क्लिकवर ! दोघात कोणती गाडी पॉवरफुल ? पहा…
Tata Curvv EV vs Mahindra BE 6 : भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केट सातत्याने ग्रो करत आहे. खरे तर सध्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. त्या पाठोपाठ आता महिंद्राने देखील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये चांगली मजल मारली आहे. कंपनीने अलीकडेच बहूप्रतीक्षीत आणि बहुचर्चित अशा दोन इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात उतरवल्या आहेत. फक्त टाटा आणि महिंद्राच … Read more