कॅश तयार ठेवा ! सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार ‘या’ भन्नाट कार, वाचा…
Upcoming Car In India : गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सची मागणी वाढली आहे. सेडान ऐवजी आता ग्राहक SUV कारला अधिक पसंती दाखवत असल्याची वास्तविकता आहे. याबाबत एक आकडेवारी देखील समोर आली आहे. यानुसार, जानेवारी ते जून 2024 या कालावधीतील एकूण कार विक्रीपैकी 52 टक्के वाटा हा एकट्या SUV सेगमेंटचा आहे. यावरून आपल्या … Read more