मोठी बातमी ! Tata Curvv पेट्रोल/डिझेल ‘या’ तारखेला लॉन्च होणार, काय असेल खास ?

Tata Curvv Petrol And Diesel Price

Tata Curvv Petrol And Diesel Price : Tata Motors भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपली बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित Curvv EV ही इलेक्ट्रिक कार भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. Tata Curvv Ev लाँच करून पहिल्यांदाच कंपनीने एखाद्या मॉडेलचे ICE वर्जन लॉन्च करण्यापूर्वी इलेक्ट्रिक वर्जन लॉन्च केले आहे. दरम्यान, कंपनी … Read more