Tata Curvv : 7 ऑगस्टला लॉन्च होणार टाटाची ‘ही’ मस्त कार, वाचा काय मिळतील फीचर्स!
Tata Curvv : लोकप्रिय देशांतर्गत कार उत्पादक टाटा मोटर्सने आपल्या बहुप्रतिक्षित कर्व्ह कूप एसयूव्हीची प्रतीक्षा संपवली आहे. ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. नवीन Tata Curvv कार 7 ऑगस्टला लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Tata Curvv SUV डिझेल-पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह ऑफर केली जाईल. ही कार एक 5 सीटर असेल. Tata Curvv कारची चाचणी … Read more