गुड न्युज ! Tata Curvv एसयूव्हीवर 50,000 रुपयांची डिस्काउंट ऑफर, पहिल्यांदाच मिळतोय मोठा डिस्काउंट

Tata Curvv SUV Discount Offer

Tata Curvv SUV Discount Offer : टाटा मोटर्स आपल्या दमदार आणि सुरक्षित गाड्यांसाठी ओळखली जाते. दरम्यान, जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण Tata Motors ने आपल्या नव्या Curvv SUV वर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या ऑफरचा लाभ ICE आणि EV दोन्ही मॉडेल्सवर मिळणार आहे. Tata … Read more