Tata कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळतोय मोठा डिस्काउंट ! ग्राहकांचे लाखो रुपये वाचणार
Tata Electric Car Offer : नजीकच्या भविष्यातील इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी आता भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कारचे सर्वाधिक मॉडेल … Read more