टाटा कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळतोय 50,000 चा डिस्काउंट ! किती दिवस सुरू राहणार ऑफर ?

Tata Electric Car Price Drop

Tata Electric Car Price Drop : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला विशेष प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ऑटो कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. भारतात अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. टाटा मोटर्सने देखील अनेक इलेक्ट्रिक कार भारतीय कार बाजारात उतरवल्या आहेत. … Read more