Tata पुन्हा ठरली बिग बॉस ! तब्बल 1.50 लाख इलेक्ट्रिक कार विक्री करण्याचा भीष्म पराक्रम टाटाच्या नावावर, कोणत्या गाड्यांची सर्वाधिक विक्री? पहा….
Tata Electric Cars : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून अनेक नामांकित कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन वाढवले आहे. इलेक्ट्रिक कार, टू व्हीलर आणि स्कूटरची संख्या अलीकडे खूपच वाढली आहे. इलेक्ट्रिक कार सेगमेंटचा विचार केला तर … Read more