Tata समूहाचा ‘हा’ स्टॉक 4 हजार रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत 95 लाख शेअर्स

Tata Group Stock Target Price

Tata Group Stock Target Price : सध्या भारतीय शेअर बाजारातील कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअर आणि डिव्हीडंट देण्याची घोषणा केली जात आहे. यामुळे सध्या शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. अशातच आता देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी टायटनचे शेअर्स सध्या चर्चेत आले आहेत. … Read more