Tata ग्रुपचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 95% रिटर्न मिळणार
Tata Group Stock To Buy : आज गेल्या अनेक दिवसानंतर भारतीय शेअर बाजारात सुधारणा दिसली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 275.74 अंकांनी वधारून 74730.15 वर पोहोचला, तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 47.85 अंकांनी वधारून 22601.20 वर पोहोचला आहे. दरम्यान, जर तुम्हीही टाटा समूहाच्या एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक … Read more