Tata चा धमाका ! अखेर भारतीय कार मार्केटमध्ये Tata Harrier EV झाली लाँच, किंमत आणि फीचर्स बाबत जाणून घ्या

Tata Harrier EV Launch

Tata Harrier EV Launch : टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतीय कार मार्केटमध्ये कंपनीने एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये कंपनीचा मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. सध्या स्थितीला टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक सेगमेंट मधील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली आहे. कारण की टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा … Read more