प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार Tata Harrier EV ; फिचर्स आणि इंजिनबद्दल जाणून घ्या

Tata Harrier EV

Tata Harrier EV : तुम्हालाही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची नवीन SUV घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाचे राहणार आहे कारण की टाटा कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की पुढील महिन्यात कंपनीकडून एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च … Read more