Tata Harrier : टाटा हॅरियर स्पेशल एडिशन लवकरच भारतात होणार लॉन्च, कंपनीने रिलीज केला टीझर
Tata Harrier : टाटा मोटर्स लवकरच आपली हॅरियर एसयूव्ही नवीन अवतारात आणणार आहे. कंपनीने आपल्या आगामी नवीन एडिशनचा टीझर रिलीज केला आहे. तथापि, कार निर्मात्याने अद्याप नवीन टाटा हॅरियर स्पेशल एडिशनचे नाव आणि तपशील उघड केलेले नाहीत. आशा आहे की ही सफारी अॅडव्हेंचर पर्सोना एडिशनसारखी असू शकते. सध्या, Tata Harrier भारतीय बाजारपेठेसाठी चार विशेष आवृत्त्यांमध्ये … Read more