Tata King Of SUV Festival : टाटाचा किंग ऑफ एसयूव्ही महोत्सव सुरू, ‘या’ कार्सवर मिळत आहे हजारो रुपयांची सूट

Tata King Of SUV Festival

Tata King Of SUV Festival : भारतीय बाजारपेठेतील टाटा मोटर्सच्या एसयूव्ही वाहनांना मोठी मागणी आहे. यामुळेच टाटाच्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या विक्रीत २० लाखांनी वाढ झाली आहे आणि कंपनीला यशाच्या दिशेने नेत आहे. हे मोठे यश साजरे करण्यासाठी टाटा मोटर्स ‘किंग ऑफ एसयूव्ही’ महोत्सवाचे आयोजन करत आहे. ही ऑफर केवळ 31 जुलैपर्यंत केलेल्या SUV च्या बुकिंगसाठी … Read more