Tata Punch iCNG : टाटाच्या नवीन कारची ग्राहकांना भूरळ! 26 मायलेज आणि किंमत 8 लाखांपेक्षा कमी

Tata Punch iCNG

Tata Punch iCNG : टाटा मोटर्सकडून त्यांच्या ग्राहकांसाठी दिवसेंदिवस अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत. तसेच टाटाच्या नवनवीन कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद आत आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने टाटा मोटर्सकडून एसयूव्ही कार उत्पादनाकडे जास्त लक्ष दिले जात आहे. टाटा मोटर्सकडून गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या पंच कार पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली आहे. तसेच … Read more