टाटा कंपनीच्या ‘या’ गाडीवर मिळतो 1.35 लाख रुपयांचा डिस्काउंट ! कधीपर्यंत सुरू राहणार डिस्काउंट ऑफर?
Tata Motors Discount Offer : टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक उप कंपनी आहे. भारतात टाटा मोटर्सचे अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट चा विचार केला असता कंपनीकडे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वात जास्त मॉडेल उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात टाटा आणखी काही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीमध्येही कंपनीकडे … Read more