Tata Motors : टाटांनी ग्राहकांना दिला धक्का! 6 महिन्यांत तिसऱ्यांदा वाढणार ‘या’ वाहनांच्या किमती…
Tata Motors : भारतीय कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पुन्हा एकदा आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने बुधवारी जाहीर केले की ते 1 जुलै 2024 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्के पर्यंत वाढवतील. टाटा मोटर्सने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ करण्यात आली आल्याचे कंपनीने म्हटले आहे. चला … Read more