Tata group share : गुंतवणूकदारांना संधी! टाटा समूहाचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी, ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला

Tata group share : तुम्ही शेअर मार्केटमध्ये (stock market) गुंतवणूक (investment) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण टाटा समूहाच्या टाटा मोटर्स (Tata Motors of the Tata Group) या शेअरमध्ये मोठी वाढ (growth) होण्याची शक्यता आहे. ग्लोबल ब्रोकरेज जेफरीज ऑटो इंडस्ट्रीच्या या स्टॉकवर उत्साही आहे आणि खरेदी सल्ला देत आहे. जेफरीज … Read more