टाटा मोटर्स कंपनीचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार ! तज्ञांनी दिली बाय रेटिंग, शेअरच्या किमती इतक्या वाढणार
Tata Motors Share Market : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात चढ उतार आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेंसेक्स मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण नमूद करण्यात आली. साहजिकच यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण या चिंतेच्या वातावरणात गुंतवणूकदारांसाठी विशेषता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर खरेदी … Read more