टाटा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, ‘इतक्या’ हजाराच्या SIP मधून मिळाला 1,06,81,334 रुपयांचा परतावा !

Tata Mutual Fund Scheme

Tata Mutual Fund Scheme : अलीकडील काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे. खरे तर भारतात आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची आणि पोस्टाची एफडी योजना तसेच आरडी योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या बचत योजनांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पण अलीकडील काही … Read more