Tata Nexon CNG Cars : टाटा नेक्सॉनची सीएनजी कार लवकरच येत आहे मार्केटमध्ये, किंमत फक्त 8 लाख
Tata Nexon CNG Cars : इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये वेगाने वाहने लाँच करणारी टाटा मोटर्स कंपनी आता आपल्या नेक्सॉन एसयूव्हीचा सीएनजी पर्याय लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आयसीएनजी बॅजसह नेक्सॉनचा हा नवीन सीएनजी पर्याय सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत सस्पेंशन सेटअपमध्ये थोडा वेगळा असू शकतो. हे मॉडेल डिझाईन आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत 5 स्टार रेटिंगसह विद्यमान ICE मॉडेलसारखेच असेल. टर्बोचार्ज्ड … Read more