Tata कंपनीच्या ‘या’ एसयूव्ही कारवर मिळतोय 90 हजाराचा डिस्काउंट ! किती दिवस सुरू राहणार ऑफर ?
Tata Nexon Discount : टाटा समूहाची उपकंपनी टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी म्हणून उदयास आली आहे. आतापर्यंत कंपनीने अनेक पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्ट्रॉंग आहे. विशेष म्हणजे आगामी काळात कंपनीच्या माध्यमातून आणखी काही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार … Read more