जुलै महिन्यात Tata Nexon EV खरेदीवर मिळणार 1.30 लाखाचा डिस्काउंट ! कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट ? वाचा डिटेल्स

Tata Nexon Ev Discount Offer

Tata Nexon Ev Discount Offer : तुम्हालाही येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खरेदी करायची आहे का? मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन EV ही इलेक्ट्रिक एसयुवी खरेदी करायची असेल त्यांना ही इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीने या … Read more