Tata Nexon EV Max : Nexon EV Max भारतात लॉन्च ! फक्त ५६ मिनिटात चार्ज होताच ४३७ किमी धावणार, जाणून घ्या शक्तिशाली वैशिष्ट्ये
Tata Nexon EV Max : ही सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक (Electric Car) SUV Nexon EV ची लाँग-रेंज आवृत्ती आज बुधवारी भारतात लाँच (Launch in India) झाली आहे. कंपनीने 17.74 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत Tata Nexon EV Max भारतीय बाजारात लॉन्च (Launch in Indian market) केले आहे. जे टॉप मॉडेलसाठी 19.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत … Read more