Tata Nexon EV MAX लॉन्चसाठी सज्ज ! 400 किमीच्या रेंजसह मिळतील हे जबरदस्त फीचर्स…
Automobile : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स आपली इलेक्ट्रिक SUV Tata Nexon EV Max आवृत्ती बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही कार 11 मे 2022 रोजी 400 किमी रेंजसह सादर करणार आहे. एसयूव्ही सेगमेंटमधील आगामी टाटा नेक्सॉन मॅक्स ही अशी कार आहे ज्यात तुम्हाला जास्त ड्रायव्हिंग रेंज मिळेल. कंपनीने जुन्या वाहनाच्या तुलनेत … Read more