Electric Cars News : 4 महिन्यांहून अधिक प्रतीक्षेत असलेल्या या इलेक्ट्रिक कारला प्रचंड प्रतिसाद

Electric Cars News : टाटा मोटर्स (Tata Motors) ने गेल्या आठवड्यात Nexon EV Max लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक गाडीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक महिन्यांहून अधिक काळ या गाडीच्या प्रतीक्षेत होते. या गाडीमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे लॉन्च होताच या इलेक्ट्रिक कारला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे की तिची … Read more