Tata Nexon Price Hike : Tata Nexon खरेदीदारांना मोठा धक्का…! कारच्या किंमतीत झाली मोठी वाढ; खालील यादीत पेट्रोल आणि डिझेल प्रकारांमधील किंमती जाणून घ्या
Tata Nexon Price Hike : देशात टाटा मोटर्सची वाहने ही अधिक सुरक्षित असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अशा वेळी टाटांची सर्वाधिक मागणी असणारी टाटा Tata Nexon ही कार ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. जर तुम्हीही Tata Nexon कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. कारण Tata Motors ने देशात सर्वाधिक विकल्या … Read more