Tata Punch जानेवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर, पण Tata च्या या SUV वरील ग्राहकांचा विश्वास उडाला ! जानेवारीत विक्री घटली

Tata Punch And Nexon

Tata Punch And Nexon : भारतातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्या आता ग्राहकांच्या आवडीनुसार नवनवीन प्रगत कार लाँच करत आहेत. दरम्यान, भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एसयूव्ही सेगमेंट दिवसेंदिवस अधिक प्रतिस्पर्धी होत आहे. ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आवडीनुसार कंपन्या नवीन आणि सुधारित मॉडेल्स सादर करत असल्याने, विक्रीच्या आकडेवारीत मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. टाटा कंपनीने देखील ग्राहकांच्या आवडीनुसार अलीकडे अनेक … Read more