Tata Punch : फक्त 1 लाखात घरी आणा टाटाची ‘ही’ आलिशान कार, जाणून घ्या ऑफर

Tata Punch : उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरुवात होत आहे. मात्र या महिन्यात कार खरेदीदारांना मोठा झटका बसणार आहे. कारण या महिन्यापासून कारच्या किमतीत कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे खरेदीदारांना नवीन कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अशातच तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता टाटा पंच फक्त 1 लाख रुपयांत घरी आणू शकता. … Read more