Tata Punch EMI Plan : फक्त 1 लाख रुपयांत घरी आणा टाटा पंच ! पहा पूर्ण फायनान्स प्लॅन
भारतीय बाजारात कमी बजेटमध्ये दमदार SUV शोधत असाल, तर Tata Punch तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. अत्याधुनिक वैशिष्ट्ये, शक्तिशाली इंजिन आणि उत्तम सुरक्षिततेमुळे ही कार बाजारात खूप लोकप्रिय ठरली आहे. फक्त 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही ही कार घरी आणू शकता, आणि त्यासाठी दरमहा EMI भरावा लागेल. Tata Punch ची किंमत आणि EMI प्लॅन … Read more