Tata Punch Flex Fuel : पेट्रोल, डिझेल विसरा ! आता SUV चालवा स्वस्त इथेनॉलवर…
Tata Punch Flex Fuel : भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रातील ग्रीन फ्यूल क्रांतीचा आणखी एक टप्पा सुरू होतोय, कारण टाटा मोटर्स लवकरच आपली 100% इथेनॉलवर चालणारी SUV Tata Punch Flex Fuel बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने या मॉडेलचे अनावरण केले, ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहनांच्या श्रेणीत नवा अध्याय सुरू होणार आहे. … Read more