Tata कंपनीची ‘ही’ गाडी बनली देशातील नंबर 1 कार ! जून महिन्यात 18 हजाराहून अधिक युनिटची विक्री

Tata Punch Sales In June

Tata Punch Sales In June : टाटा मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीच्या एका लोकप्रिय गाडीने गेल्या महिन्यात अर्थात जून महिन्यात विक्रीचा एक नवा टप्पा गाठला आहे. टाटा समूहाच्या टाटा मोटर्स या उप कंपनीची टाटा पंच ही गाडी देशातील नंबर एक कार बनली आहे. … Read more