Tata Sierra ची भारतात एंट्री लवकरच ! टेस्टिंग सुरू, किंमत लीक झाल्याने चर्चेला उधाण!
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. हॅरियर, सफारी आणि पंच यासारख्या लोकप्रिय कार्सनंतर आता कंपनी आपली प्रतिष्ठित SUV टाटा सिएरा (Tata Sierra) नव्या स्वरूपात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. २०२४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे संकल्पचित्र (कॉनसेप्ट) सादर करण्यात आले होते, आणि आता तिच्या टेस्टिंगला सुरुवात … Read more