टाटाच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल ! गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट
Tata Steel Share Price : काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. खरंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात दबाव दिसला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण दिसली. बाजारातील या घसरणीचा टाटा स्टील ला सुद्धा फटका बसला आणि या कंपनीचे स्टॉक 1.66 टक्क्यांनी घसरून 134.02 रुपयांवर आलेत. या स्टॉकची … Read more