‘ही’ SUV बनली Tata कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ! किंमतही आहे खिशाला परवडणारी, वाचा सविस्तर

Tata SUV Car News

Tata SUV Car News : टाटा मोटर्स ही भारतातील एक आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या वाहनांची ग्राहकांमध्ये मोठी चर्चा असते. ग्राहकांकडून टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळतो. दरम्यान, याचं लोकप्रिय कंपनीने आता आपल्या जूनच्या विक्रीचा ब्रेकअप डेटा जाहीर केला आहे. यामध्ये जून महिन्यात कोणत्या कारची किती विक्री झाली आहे हे समोर आले आहे. … Read more