आला ! आला ! TATA Tech IPO मार्केटमध्ये आला, धुमाकूळ घालत अवघ्या 40 मिनिटात फुल झाला
TATA Tech IPO : TATA ची मार्केटमध्ये आजही जादू टिकून आहे. त्याच्या कार्यपध्दतीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. त्यांच्या शेअर्सची आजवर हाय रिटर्न दिले आहेत. त्यामुळे आज लॉन्च होणार TATA Tech IPO काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु या TATA Tech IPO ने येताच मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आज बाजारात TATA Tech IPO उघडताच … Read more